आपला अभिमान
एक समृद्ध शांत गाव – जिथे परंपरा, संस्कृती आणि शेतीचा अभिमान जपला जातो.
विकासाच्या दिशेने
आत्मनिर्भर आणि प्रगत गावाची निर्मिती.
वारसा आणि भक्ती
मंदिरे, संस्कृती आणि अखंड श्रद्धेचे स्थान.
आमच्या गावात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
जुन्या काळात हया गावातील लोक पुक्या टेकडी नावाच्या डोंगरावर राहत होते. तेथे मानमुडी नावाचा रोग आल्याने तेथील लोकांना मानमुडीचा आजार लागला त्यामुळे त्या गावाला मानमोडया हे नाव त्या गाववाल्यानी दिले. हे गाव एक शांत आणि सांस्कृतिक वारसा जपणारे ठिकाण आहे. शिक्षणाचा दर्जा चांगला असून साक्षरतेच्या दृष्टीने हे गाव प्रगत मानले जाते. स्वतःची ग्रामपंचायत असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाची सुविधा उपलब्ध आहे. जवळच महत्त्वाची शहरे आणि बाजारपेठा असल्याने खरेदी-विक्री आणि व्यवहार सोयीस्कर होतात. गावाजवळून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक आणि संपर्कासाठी महत्त्वाचे साधन ठरतात.

श्री देवीसिंग नक्या पावरा
सरपंच
मानमोड्या
आमचे आदरणीय सरपंच नेतृत्व समर्पण, प्रामाणिकपणा आणि विकासाच्या दृष्टिकोनाने करतात.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, महिला बालकांच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक ऐक्य राखण्यासाठी आमचे सरपंच नेहमीच पुढाकार घेतात.ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने, पंचायत प्रगती आणि एकतेसाठी काम करते. 
श्री विक्रम सुक्राम भील
उपसरपंच
मानमोड्या

श्री वाय एस. चव्हाण
ग्रामपंचायत अधिकारी
मानमोड्या

सौ बेबीबाई विक्रम पावरा
सदस्या
मानमोड्या

सौ अनिता विकेश पावरा
सदस्या
मानमोड्या

सौ छोटी राजन पावरा
सदस्या
मानमोड्या

सौ गीता नटवर पावरा
सदस्या
मानमोड्या

श्री नवल अलसिंग पावरा
सदस्य
मानमोड्या

श्री दिपक दारासिंग भील
सदस्य
मानमोड्या

श्री संजय मर्वण पावरा
शिपाई
मानमोड्या
पुरस्कार / यशोगाथा
सौर ऊर्जा पुरस्काराच्या यशस्वी उपक्रमांमुळे गावात नवी ऊर्जा आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबविली जात आहेत. या योजनेअंतर्गत घरगुती, शालेय...
गावातील जलसंधारणाच्या यशस्वी उपक्रमांमुळे पाण्याची उपलब्धता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. जलस्रोतांचे शुद्धीकरण, विहिरींचे संवर्धन आणि जलसाठा वाढवण्यासाठी केलेली कामे...
गावातील आरोग्यसेवा आणि लोकसहभागामुळे ग्रामपंचायतला टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याचे अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. या पुरस्काराचे...
जवळील ठिकाणे
न्युज/अपडेट्स
मानमोड्या ग्रामपंचायत येथे आज दि.२७/०२/२०२६ रोजी दिव्यांग, महिला व बालकल्याण, १५ % बाबत कार्यक्रम घेण्यात आला.
...
पंचायत समिती शहादा येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खिरोदा जि. जळगाव अंतर्गत OSR ग्रामपंचायतीचे स्व...
मानमोड्या ग्रामपंचायत अंतर्गत प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. व दुकानदारांना नोटीसा देऊन प्लास्टिक बाबत जनजागृती करण्यात आली आहे....
एक गाव – अनेक उपलब्धी
सूचना फलक
सूचना पेटी मौजे मानमोड्या ग्रामपंचायत येथे तक्रार पेटीचे उद्घाटन सरपंच श्री देविसिंग नक्या पावरा यांच्या हस्ते करण्यात आले....
आरोग्य संबंधित सूचना ताप, सर्दी किंवा इतर आजार असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयाशी किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. वैयक्तिक...
विजेचे काम संबंधित सूचना गावातील काही भागात विजेचे काम सुरू आहे, त्यामुळे विद्युत पुरवठा तात्पुरता बंद राहू शकतो....
घरपट्टी, पाणीपट्टी, स्ट्रीट लाईट बिल आणि इतर शुल्क भरण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा आणि सहज ऑनलाइन पेमेंट करा.
घरपट्टी, पाणीपट्टी, स्ट्रीट लाईट बिल तसेच इतर ग्रामपंचायतीची शुल्के आता एका क्लिकवर भरा.
खालील QR कोड स्कॅन करा आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करा.
कोणत्याही लांब रांगेत न थांबता, वेळ वाचवा आणि सहज सुविधा मिळवा.
पेमेंट प्रक्रिया सोपी आणि जलद असून तुमच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
आता लगेच QR कोड स्कॅन करा आणि तुमची देयके पूर्ण करा!
२२०४.७१ हेक्टर
47 किमी
3
३१२
१५०७
७७४
७३३
गावातील विविध जातींचे आकडेवारी व प्रमाण
गावातील जातीनुसार मतदार संघ
| जात / समाज | महिला | पुरुष | एकूण |
|---|---|---|---|
| अनुसुचीत जाती (SC) | 30 | 46 | ७६ |
| अनुसुचीत जमाती(ST) | 500 | 634 | ११३४ |
| एकूण लोकसंख्या | 530 | 680 | 1210 |
गावातील जातीनुसार मतदार संघ
| जात / समाज | महिला | पुरुष | एकूण |
|---|---|---|---|
| अनुसुचीत जाती (SC) | ६८ | ७२ | १४० |
| अनुसुचीत जमाती(ST) | १६ | १२ | २८ |
| इतर मागास वग(OBC) | 55 | 78 | 133 |
| विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 90 | 66 | 150 |
| भटक्या जमाती -अ (VJ) | 110 | 120 | 230 |
| भटक्या जमाती - ब(NT-B) | 95 | 72 | 162 |
| भटक्या जमाती - क (NT-C) | 88 | 100 | 188 |
| भटक्या जमाती - ड (NT-D) | 65 | 80 | 145 |
| खुला प्रवर्ग(OPEN)) | 92 | 75 | 167 |
| एकूण लोकसंख्या | 679 | 665 | 1344 |
आमच्या गावातील पुरुष ,स्त्रिया व एकूण लोकसंख्या माहिती
गावातील लोकसंख्या
| महिला | पुरुष | एकूण |
|---|---|---|
| 579 | 590 | 1169 |